Type Here to Get Search Results !

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा| Aai Birthday Wishes in Marathi

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा- Aai Birthday Wishes in Marathi


Happy Birthday Aai Wishes marathi

तुला फटका खाल्ल्या शिवाय आज सुद्धा मला चैन नाही, आज तू ६० वर्षां ची झाली तरी मायेत तुझी कमी होत नाही. 'आई' तुला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

जगात असे एकच असे न्यायालय आहे, जिथे तुमचे सगळे गुन्हे एका सुनावणीत माफ होतात, ते म्हणजे "आई चे न्यायालय". आई तुला वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा!

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

समाज आपल्या मुलांचा अभि मानाणे बाळगतो, परंतु मला ‘तु माझी आई आहेस’, असे सांगण्यात जास्त अभि मान वाटतो! आई तुला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Birthday wishes for mother in marathi

स्व: त उन्हाचे चटके सोसून हि मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या आई ला वाढ दिवसाच्या खूप खुप शुभेच्छा!

Mother birthday Happy Birthday 

जगासाठी आपण भले हि एक व्यक्ती असू शकता, परंतु माझ्या साठी माझी आई  संपूर्ण जग आहे. आई, तुला वाढ दिवसाच्या ढग भर शुभेच्छा !!!


 📮 मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश व इतिहास\


🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !


📌 लोकमान्य टिळक भाषण मराठी मध्ये

Download PdfPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad