Type Here to Get Search Results !

birthday wishes in marathi | happy birthday wishes in marathi

 birthday wishes in marathi  |  happy birthday wishes in marathi


Birthday Wishes In Marathi

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आयुष्याच्या आकाशात
ढग असेही दाटून येतील
कधी सुखांची हलकी रिमझिम
कधी दुःख घनदाट बरसतील
सुख दुःखाचे थेंब हे सारे
स्वछंद झेलत रहा
आयुष्याची आव्हाने सारी
अशीच पेलत रहा……
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!

birthday-wishes-in-marathi-for-friend

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
।। तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

funny birthday wishes in marathi for best friend

तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना
आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट
तुमची साधना
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो
हीच या वाढदिवसानिमित्त
प्रार्थना आणि शुभेच्छाही !

तुमचा मनमोकळा स्वभाव
आणि सगळ्यांशी अगदी
नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत
या दोन्ही गोष्टींमुळे
तुमचा सहवास नेहमीच
हवाहवासा वाटतो
कुणाशीही अगदी विचारांचे
मतभेद असणाऱ्या माणसांशीही
तुमची अगदी जिवलग मैत्री असते
म्हणून तर लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही
सगळ्यांचेच लाडके असता
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं
हेच त्याच्याकडे मागणं
।। तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

birthday-wishes-for-girlfriend-in-marathi

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
।। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

funny birthday wishes in marathi for friend

आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा
सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा
!! वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा !!

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो
तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा
!! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

funny-birthday-wishes-in-marathi-for friend

आपल्या कतृत्वाची वेल
जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी
अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्वच असं
दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवशी
नवं क्षितीज शोधणारं
अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नवा गंध
नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
! ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
!! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !!

funny birthday wishes in marathi for best friend

funny-birthday-wishes-in-marathi-for-best-friend

तुमचे माझ्यावरच प्रेम असेच कायम राहू दे
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले
!! वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना बसो
आणि तुझं स्वस्थ्य असंच छान राहो
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो
पार्टी तर ठरलेलीच असते
!! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

funny-birthday-wishes-in-marathi-for-best-friend

heart touching birthday wishes in marathi

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस
माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!

वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला
आनंद देत राहो
या दिवसाचा अनमोल क्षण
तुमच्या हृदयात कायम राहो
!! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!

सोनेरी सूर्याची
चंदेरी किरणे
त्या किरणांचा
सोन्यासारखा दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना…
Many Many Happy Returns Of The Day

tapori birthday wish in marathi

happy-birthday-in-marathi

love birthday wishes in marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Birthday wishes for husband in marathi

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
!! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न
इच्छा
आशा
आकांशा
सर्व पूर्ण होवो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy-birthday-wishes-in-marathi-for-brother

birthday wishes for sister in marathi

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आपण सर्वांनी मला
माइया वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा
मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद
असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी आशा बाळगतो…
!! वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा !!

happy birthday wishes in marathi language text

आपण खूप ठरवतो
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं पण
पण नशीब हि अशी गोष्ट आहे
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही
मी खूप प्रयत्न करूनही मला
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही
त्याबद्दल क्षमस्व !
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या आहेत आणि असतीलही
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy-birthday-wishes-in-marathi-language-text

birthday wishes for mother in marathi

कधी कधी असंही होतं
फार महत्वाचं म्हणून जपलेलं
ऐनवेळी विसरून जातं
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं
विश्वास आहे कि
हे तू समजून घेशील
!! वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा !!

उंबरठयावरचे माप ओलांडून
वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले
तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy birthday wishes in marathi for brother

वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक दिवस असच खुश रहा
तुम्ही स्वतः आणि आनंद तुमच्या सोबत राहो
प्रत्येक वर्ष वाढदिवस साजरा करत रहा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

tapori-birthday-wish-in-marathi

birthday wishes for son in marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday wishes in marathi for friend

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Happy Birthday to You

त्या दिवशी देवाने पण
आनंद साजरा केला असेल
ज्या दिवशी तुम्हाला
त्याच्या हाताने बनवलं असेल
तो पण रडला असेल
ज्या दिवशी तुम्हाला इथे पाठवून
स्वतःला एकटं समजत असेल
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

funny-birthday-wishes-in-marathi-for-best friend-whatsapp

aai birthday wishes in marathi

आयुष्याचा प्रत्यके Goal राहो Clear
तुम्हाला यश मिळो Without Any Fear
प्रत्येक वेळ जगा Without Any Tear
Enjoy Your Birthday Dear…

आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार…!
असेच प्रेम माझ्यावर राहील
हीच अपेक्षा…
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

funny birthday wishes in marathi

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy-birthday-wishes-for-wife-in-marathi

लहानपणापासून एकत्र राहतांना
भातुकलीचा खेळ खेळतांना
एकत्र अभ्यास करतांना
आणि बागेत मौजमजा करतांना
किती वेळा भांडलो असू आपण
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला
अनेक लोक भेटतील
काही क्षणात विसरतील
तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील
त्यापैकी आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्यांपैकी
तुम्ही एक आहात
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

funny birthday wishes in marathi for best friend whatsapp

आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता
परंतु काही वाढदिवस साजरे करताना
काही वेगळीच मजा असते
जसा कि तुमचा वाढदिवस
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

birthday-wishes-for-aai-in-marathi

birthday wishes for father in marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सार यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या
कळीसारखं फुलावं
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात
दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर
जात राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy birthday wishes for wife in marathi

प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला
आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला
कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो
असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

birthday-wishes-for-teacher-in-marathi

आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश
आपलं ज्ञान
आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी” आपणास
उदंड आयुष्य देवो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

tapori birthday wish in marathi font

स्वतः पण नाचणार आणि
तुम्हाला पण नाचवणार
मोठ्या धूम धडाक्याने
तुमचा वाढदिवस साजरा करणार
गिफ्ट मध्ये मागाल जर जान पण देणार
तुमची शपथ हसत हसत कुर्बान होणार
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

birthday-wishes-in-marathi-for-girlfriend

birthday wishes for daughter in marathi

नेहमी आनंदी रहा
कधी दुःखच तुमच्या वाट्याला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढं हृदय व्हावं
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

hubby marathi kavita birthday wishes for husband in marathi

शांत, पवित्र आणि प्रसन्नता वाढविणारा
आत्ममग्न योग्यासारखा
परमात्म्याला आळवणारा
तुमच्याकडे पाहिलं की
अशा देवचाफ्याची आठवण होते
तो जसा पानगळ होता होता
शुभफुलांनी बहरतो
अलौकीक सुगंधाने
अवध विश्व व्यापून टाकतो
तुम्हीही असंच आपुलकीने
आमचं भावविश्व व्यापलं आहे
तुमच्या आदर्शाचं रोपटं
आमच्या मनी रुजलं आहे
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday-wishes-in-marathi-words-for-sister

आपल्याही नकळत आपण
अनेकांशी नाती जोडतो
पण त्यातली सगळीच नाती
आपल्या ध्यानात राहत नाहीत
काही नाती क्षणांची असतात
काही नाती व्यवहाराची असतात
पण त्यातही कधी-कधी
असं एखाद नातं आपण जोडतो
जे नातं आपल्याला नात्यांचा
खरा अर्थ समजावतं
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
!! वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

birthday wishes in marathi words for sister

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी
या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना
हवी असतात काही आपली माणसं
आपण सगळेच एकमेकांशी
इतके जोडले गेलोय कि
कोणतंही अंतर आपल्याला
एकमेकांपासून दुरावू शकत नाही
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच
आपल्या नात्याचं आणि
या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय
Many Many Happy Returns of the Day !

तुमच्याशी असणारं आमचं नातं
आता इतकं दृढ झालंय की
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते
तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं
आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता
वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं
तुमची साथ कधी सरूच नये
सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत
सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह
! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

brother-birthday-wishes-in-marathi

sister birthday wishes in marathi

तुम्हाला माहित आहे का
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक
सण आहे
शेवटी आज तो खास दिवस आलाच
चला मग आजचा दिवस
अजून खास बनवूया
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आज एक खास दिवस आहे
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेले
सर्व स्वप्न साकार होऊ दे
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गिफ्ट मी आज तुम्हाला माझ हृदय देतो
हा हास्यास्पद क्षण मला घालवायचा नाही
माझ्या हृदयाची गोष्ट तुमच्या समोर सांगतो
आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

friend-birthday-wishes-in-marathi

birthday wishes for aai in marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात
गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख
आणि अमृद्धी देवो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला
आनंद
समृद्धी
समाधान
दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy-birthday-wishes-in-marathi-for-friend

happy birthday wishes in marathi for friend

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की
तुम्हाला आयुष्यात
वैभव
प्रगती
आरोग्य
प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नजाऱ्यानी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नेहमी निरोगी रहा
नेहमी तंदरुस्त रहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय
साध्य करा
आजचा दिवस खूप खास आहे
भूतकाळ विसरून जा आणि
भविष्याकडे मार्गस्थ व्हा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
नेहमी पुढे जात रहा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy-birthday-wishes-in-marathi-images

happy birthday wishes in marathi

आज तुमचा वाढदिवस आहे
आपले यश,आपले ज्ञान आपली प्रसिद्धी
दररोज वाढत रहावी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल
पण माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मी माझे भाग्य समजतो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आकाशाच्या टोकापर्यंत नाव तुमचं असुदे
चेहऱ्यावर दुःखाची सर पण नसूदे
तुमचं यश पाहून प्रत्येक जण
बघतच राहिले पाहिजे तुम्हाला
!! तुमच्या या अप्रतिम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

heart-touching-birthday-wishes-in-marathi

देवाकडे तुम्ही जे काही मागणार
ते सर्व तुम्हाला मिळो
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती
तुम्हाला मिळो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

heart touching birthday wishes in marathi

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या आधी माझे जीवन
आनंदी होते
आणि जेव्हा तू आलास तेव्हा
माझे जीवन अधिक आनंदी झाले
मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात
आपल्यासारखी एक व्यक्ती आहे
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

sister-birthday-wishes-in-marathi

ताऱ्यांच्या पुढे सुद्धा एक जग असेल
आणि त्या जगाची शपथ
तुमच्या सारखा कोणीच नसेल तिथे
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार तुमच्यासारख्या
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!

तुमच्या डोळ्यांत आणि मनात
असलेलं प्रत्येक स्वप्न
सत्यात उतरून
तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

tapori-birthday-wish-in-marathi-font

friend birthday wishes in marathi

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
!! ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ आणि माझ नातं असच फुलत रहावे
वाढदिवशी तुझा
तू माझ्या शुभेच्छा मध्ये भिजत राहावे
Happy Birthday to You

happy-birthday-wishes-in-marathi

आयुष्य तर आपण जगतोच हो
पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर
आपल्या सारख्या आवडत्या व्यक्ती सोबत जगण्यात असते..
!! प्रेमळ माणसाला प्रेमळ शुभेच्छा !!

birthday wishes in marathi for girlfriend

दिवस आहे आज खास
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
हाच मनी ध्यास
!! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

असं म्हणतात की
काळजी करणारी माणसं मिळायला
भाग्य लागतं
पण अशी माणसे मिळाली आहेत
हे समजायला जास्त भाग्य लागतं
!! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!

birthday-wishes-for-best-friend-in-marathi

झेप अशी घ्या जे बघणारे आहेत
त्यांच्या माना दुखाव्यात
आकाशा मध्ये अशी उडान घ्या कि
पक्ष्याना हि प्रश्न पडला पाहिजे
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सर यश मिळावं
तुमचं जीवन उमळत्या कळीसारखं फुलावं
तोच सुगंध तुमच्या जिवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy birthday wishes in marathi images

फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतं
आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं
या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती
अन आज किनाऱ्यावर भरती आली शुभेच्छांची
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

comedy-birthday-wishes-in-marathi

तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न
सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्यात संपत्ति कमी मिळाली तरी चालेल
पण तुमच्यासारखी प्रेमाची माणंस
अशी मिळवली आहेत की
कोणाला त्याची किंम्मत करता येणार नाही.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

माणसांच्या या गर्दीत
अनेक चेहरे भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे भेटतात
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली
त्यातले एक तुम्ही !
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

crazy-birthday-wishes-in-marathi

birthday wishes for teacher in marathi

आज तुझा वाढदिवस
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश
तुझं ज्ञान
आणि तुझी कीर्ती
वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात
नित्य येत राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नेहमी आनंदी रहा
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

“मनात” घर करून गेलेली व्य़क्ती
कधीच विसरता येत नाही
“घर” छोटं असले तरी चालेल
पण “मन” माञ मोठ असल पाहिजे
मला श्रीमंत होण्याची गरज नाही
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी
गोड SMILE
हीच माझी खरी श्रीमंती
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

father-birthday-wishes-in-marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता
पुरंदरची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता
आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

birthday wishes for best friend in marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

सुख
समृद्धी
समाधान
दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

happy-birthday-in-marathi

गारठलेलं धुकं
कोकिळीचे गाणे
सर्वत्र हिरवळ
वाऱ्याचे बहाणे
फुललेला गुलमोहर
सोबती स्वप्नांचा मळा
एक टवटवीत दिवस अन्
मायेचा लळा
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण
आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला
अन् नात्यांनी नव्याने नटलेला…
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

आता यापुढे हवं तरी काय असतं
तृप्त मनाच्या गाभाऱ्यात
एक गाणं घुमत असतं
शांत निळाईच्या कुशीत
विसाव्याचे क्षण मिळावे
रोज उमलत्या दिवसाचे
दारी कवडसे पसरावे
पूर्ततेच्या घटासंग
नाविन्याशी ओळख व्हावी
किलबिलणारी फुलपाखरे
अवती भवती रुजत रहावी
असे क्षण भरावणारे
वर्षोवर्षी लाभू दे
आयुष्याचा सुवर्णप्याला
समाधानाने भरू दे
!! वाढदिवसाचे अभिष्टचिंतन !!

आज तुमचा वाढदिवस आहे
आणि आजच्या खास दिवशी
ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही
असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो
मी स्वतःला भाग्यवान समजतो
कारण तुमच्या सारखे लोक
माझ्या जीवनात आहेत
!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy-birthday-wishes-in-marathi-for-girlfriend

vadhdivsachya hardik shubhechha

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही
अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून
अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

हास्य असे की फुललेले पारिजात जसे
स्वभाव असा की शांत असलेला सागर जसा
सहवास असा कि अनंत सोबती
दरवळत असलेला चंदन जसा प्रभा कांती अशी की
इंद्रायणी उर्वशीला लाजवेल जशी
मुखवरी तेज असा की प्रहरेला उमललेलं भास्कर जसा
काय बोलू आणखी शब्दच नाही
!! वाढदिवसाच्या मनःपूर्वक वावरभर शुभेच्छा !!

happy birthday in marathi

तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक
अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

happy-birthday-wishes-marathi-kavita

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा
असाच राहो तो कायम
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

युगे अदलली वर्षभरली पण
बदलली नाही वाढदिवसाची प्रथा
चार श्रोळी कवितेच्या लिहील्यात
तुझ्या वाढदिवसा करीता
वाढदिवसाला आहे महत्व
तुझ्या माझ्या जीवनात फार
जीवनाच्या या प्रगती पथावर
कधी न होवो तुझी हार
फुले असतात दोन प्रकारची
मनमोहक आणि सुगंधी
अशाच प्रेमाचा सुगंध देत
जीवन घडो तुझे आनंदी
आनंदाच्या ही असतात दोन बाजु
सुख आणि दुसरे ते यश
यशाचे शिखर चढताना
तुला न येतो कुणाचा क्लेश
धेयाने फुढे जाउन
मिळवं
यशाच्या कीर्तीला
नित्य तुझ्यासाठी प्रार्थना करीन देवाला
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान
तुझ्यावर होईन मी फिदा
हॅपीवाला बर्थडे मेरी जान
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

sister-birthday-wishes-marathi

happy birthday wishes marathi kavita

एका गोजिरवाण्या पिल्लाचं
गाढवात रूपांतर झालेल्या माझ्या मित्रास
माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
हॅपी बर्थडे

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय
असो
रहस्य असंच कायम राहो
आणि
तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

sister birthday wishes marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट
!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

vadhdivsachya-hardik-shubhechha

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं
तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं
तुम्ही इतके यशस्वी व्हा कि
सर्व जग तुम्हाला सलाम करेल
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती
तुम्हाला प्राप्त होवो
! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi for girlfriend

आनंदाने भरलेला प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र तुम्हाला मिळो
ज्या ठिकाणी पडतील तुमचे पाऊल
तिथे फुलांचा पाऊस होवो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

60th-birthday-wishes-in-marathi

उगवता सूर्य तुम्हाला जगण्याची
नवीन आशा देवो
आणि मावळता सूर्य तुम्हाला
तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

हि प्रार्थना आहे
तुझ्या वाढदिवसासाठी माझ्या कडून
नाही तुटणार हि दोस्ती आपली
संपूर्ण आयुष्य राहो आनंदी
आणि तो आनंद असो प्रेमाने भरलेलं
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

crazy birthday wishes in marathi

फुलांनी बहरत राहील जीवन तुमच
आनंद तुमचे पाय पकडत राहील
खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद आमचा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

75th-birthday-wishes-in-marathi

कसा अभिनंदन करू
ह्या आज च्या दिवसासाठी
ज्यांनी तुम्हाला पृथ्वी वर पाठवला आहे
आमच्या साठी ह्या वाढदिवशी
अजून तर काही देऊ नाही शकत
फक्त माझी प्रार्थना
तुझ्या मोठ्या आयुष्यासाठी.
Wish You Happy Birthday

वाढदिवसाची पार्टी झाली पाहिजे
Wish तर Morning ची पण केली जाते
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

father birthday wishes in marathi

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्वल रहा
तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं
!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

birthday-wishes-for-girlfriend-in-marathi

सूर्य रोशनी घेऊन आलाय
आणि पक्ष्यांची गाणी गायलंय
फुलांनी हसून बोलले
शुभेच्या तुम्हाला तुमचा वाढदिवस आलाय
!! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

तुमचा वाढदिवस आहे खास
कारण तुम्ही असता
सगळ्यांच्या हृदयाच्या आसपास
आज पूर्ण हो तुमची प्रत्येक स्वप्न
हीच माझ्या मनी आस
!! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

best birthday wishes in marathi

फुलांनी अमृताचा जाम पाठवलं आहे
सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे
तुम्हाला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्ही हा संदेश मनापासून पाठवला आहे
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday-wishes-for-son-in-marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात
हजार वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

comedy birthday wishes in marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे
तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday-wish-for-best-friend-forever-marathi

सूर्याने प्रकाश आणला आहे
पक्षी गात आहेत
आणि फुले हसून म्हणाली
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

75th birthday wishes in marathi

आजचा दिवस आहे खास,
तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो
हीच मनी ध्यास
।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।

happy-birthday-wishes-in-marathi-for-sister

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनाच्या आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हे
हळूच सांगून जातो..
।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात
तसेच पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात
बाकी सारं नश्वर आहे
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
तुम्हाला भरपुर शुभेच्छा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday wishes for girlfriend in marathi

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे वाढदिवस
जसा तुझा वाढदिवस
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

funny-birthday-wishes-in-marathi-for-best-friend

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना
!! वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!!

आजचा दिवस खास आहे
येणाऱ्या प्रत्येक दिवशी
तुमचं मन
ज्ञान
यश
भरभरून वाढत जावं
आणि आनंदाची बहार
तुमच्या जिवनात नित्याने येत राहो
ईश्वर चरणी हीच प्रार्थना
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

birthday wishes for son in marathi

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी
मनात घर करून राहतात
आणि मनात घर करून राहणारी माणसं
त्यातलेच तुम्ही एक आहात
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

60th-birthday-wishes-in-marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
! वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट अपार आहे
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात
आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे..
!! आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात
वैभव
प्रगती
आरोग्य
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy-birthday-wishes-in-marathi-language-text

birthday wish for best friend forever marathi

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माझी अशी इच्छा आहे की
जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल
तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल
आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

happy-birthday-wishes-in-marathi-for-brother

60th birthday wishes in marathi

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण
आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला
अन नात्यांनी नव्याने नटलेला
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन
प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मन
असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी
याच शुभेच्छा आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी
!! वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

happy birthday wishes in marathi for sister

तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad