Type Here to Get Search Results !

26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश | happy republic day wishes in marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश | happy republic day wishes in marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण 26 जानेवारी विषयी प्रजासत्ताक दिनानिमित्त 2024आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश देण्यासाठी व्हाट्सअप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर ट्विटरवर शुभेच्छा संदेश देण्यासाठी काही निवडक चारोळ्या कविता व घोषणा स्टेटस फ़ोटो बॅनर घेऊन आलो आहोत त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आवडल्यास नक्की शेअर करा. तुम्हा सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


26 जानेवारी शुभेच्छा संदेश(toc)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

 अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग,  दिले देशासाठी बलिदान ,वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान. 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा ! 

republic day quotes in marathi 2024

भारत देश महान आमुचा, भारत देश महान, स्फूर्ती देतील हेच आमुचे,राम, कृष्ण, हनुमान,26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा ! 

26 january quotes in marathi

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने-वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी निनादे.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

26 january 2023 wishes in marathi

स्वप्न तर सगळेच बघतात, स्वतः साठी व इतरांसाठी,आज आपण एक स्वप्न बघूया, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 


happy republic day 2024 marathi

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! आली हो आली 26 जानेवारी !! वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

happy republic day wishes marathi

उत्सव तीन रंगाचा,आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

prajasattak dinachya hardik shubhechha marathi

विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा, भारत देश महान.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

prajasattak dinachya hardik shubhechha image

मतभेद सारे विसरूया, बंधने सारी तोडूया, एक मनाने, एक भावनेने, आज एकत्र येऊ या.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad