About us
Birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विषयी
वाढदिवस म्हटला की शुभेच्छा आल्या परंतु आपल्या मित्रांना आई-वडिलांना भाऊ बहिणीला किंवा इतरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर काही हटके आणि काही मोजक्या शब्दांत आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात मोठे आणि सर्वात सोपे साधन म्हणजे शुभेच्छा अशाच या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आणि निवडक अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत याचा उपयोग आपणास तुमचा मित्र परिवार आई-वडील किंवा इतरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की फायदा होईल
माझ्या विषयी :
मी भरत वटाणे शिक्षक असून ,माझे शिक्षण Msc Bed पर्यंत झाले . मी 2011 पासून ब्लॉगर आहे , माझी सूत्रसंचालन नावाची वेबसाईट सुद्धा आहेत त्यात सूत्रसंचालन भाषण कसे करावे व आशिष देशपांडे सरांच्या सूत्रसंचालन च्या सर्व फाईल्स उपलब्ध आहेत, तसेच सर्व सण व जयंती भाषण च्या पोस्ट आहेत, तसेच प्ले स्टोअर वर सूत्रसंचालन व भाषण , दीक्षा अँप आणि बरेच अँप प्रसिद्ध केले आहेत .
Name | Bharat Watane |
Company Name | NA |
Designation | Director |
Click Hear | |
click here |