mahacmletter in वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसे करावे ? गोषवाक्य कोठून घ्यावे मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा सेल्फीअपलोड कसा करावा ? 2024
राज्यामध्ये मख्यमंत्री माझी शाळा, संदर शाळा या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या असाहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनो आजमितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी १९ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय पांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacomletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
१. शैक्षणिक घोषवाक्य अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे २. मा. मुख्यमंत्री महोदय पांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी पांची सेल्फी विपाभ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.
या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयाध्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयाध्योला रोख बक्षीस स्पाला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक पांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
३. वाचन प्रतिज्ञा: प्रत्येक विदयाथ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयाच्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विवाच्योंकरीता उपरोक्त नमूद संकेतस्याजावर विदयाथ्यांनी ऑनलाईन प्रति प्यावयाची आहे.
पाकरीता www.mahacmietier.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोक्त मोडलल्या मॅन्युअल/फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयाध्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यात्री, बरोल एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०१४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईन याची दक्षता घ्याची.
💥 mahacmletter in वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसे करावे ?
शैक्षणिक घोषवाक्य कसे अपलोड करावे ?
शैक्षणिक घोषवाक्य कुठे मिळतील ?
मा.मुख्यमंत्र्यांचा पत्राचा फोटो कसा अपलोड करावा ?
संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये ⤵️
This comment has been removed by the author.
ReplyDelete