मुख्यमंत्री संदेश सेल्फी कसा उपलोड करावा ? मुख्यमंत्री पत्र कुठे मिळणार ? शैक्षणिक घोषवाक्य कसे उपलोड करावे ? mahacmletter.in वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसे करावे ?mukhymantri sandesh patra selfie upload selfie उपक्रम
नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधुनो मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा सेल्फी ( mukhymantri sandesh patra selfie upload ) अपलोड कसा करावा ? शैक्षणिक घोषवाक्य कुठे व कसे लिहावे व अपलोड करावे ? तसेच वाचनाची आवड प्रतिज्ञा कुठे मिळेल तसेच mahacmletter.in वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसे करावे? स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत .
💥 व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन व्हा ! ( विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा )
सदर रजिस्ट्रेशन हे विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल मधून करायचे आहे , शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हे रजिस्टर स्वतः करायचे असून यामध्ये शैक्षणिक घोषवाक्य वहीवर लिहून त्याचा फोटो अपलोड करायचा आहे तसेच माननीय मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचते वेळेस त्याचा फोटो काढून तो फोटो अपलोड करायचा आहे
सेल्फी कसा अपलोड करावा(toc)
स्टेप 1 - mahacmletter.in वेबसाईटवर Register करणे
सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर मध्ये mahacmletter.in टाकून वेबसाईटवर Register या टॅब वर क्लिक करायचे आहे
💥 mahacmletter in वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसे करावे ? स्टेप बाय स्टेप माहिती .
💥 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य मराठी
💥 स्टेप 2 - मोबाईल नंबर व captcha टाकणे
त्यानंतर आपल्याला पहिली टॅब ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचा किंवा पालकाचा मोबाईल नंबर दोन वेळेस टाईप करायचा आहे आणि खालच्या बाजूला एक्स बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये काही नंबर्स लेटर्स लिहिले तुम्हाला दिसत असतील ते लेटर्स आणि नंबर बघून खालच्या बॉक्समध्ये कॅपचा कोड टाकायचा आहे
💥 स्टेप - 3 - विद्यार्थी नाव, शाळा, जिल्हा, तालुका टाकणे
त्याच्या कोड टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू बटन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे ती मध्ये विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव जिल्हा व तालुका निवडून कंटिन्यू बटन वर क्लिक करायचे आहे
स्टेप - 4 - विद्यार्थी घोषवाक्य फोटो अपलोड करणे
त्यानंतर आपल्याला तिसऱ्या टॅब वर जायचे असून यामध्ये आपल्याला शैक्षणिक घोषवाक्य वहीमध्ये लिहायचे आहे व त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे तसेच लिहिलेले शैक्षणिक वाक्य खालच्या बॉक्समध्ये टाईप सुद्धा करायचे आहे आणि कंटिन्यू टॅब वर क्लिक करायचे आहे
💥 शैक्षणिक घोषवाक्य कॉपी करण्यासाठी खाली क्लिक करा
💥
स्टेप - 5 - मुख्यमंत्री संदेश पत्रा सोबत सेल्फी अपलोड करणे
त्यानंतर आपल्याला पुढील टॅब ओपन होणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्राच्या सेल्फी वाचते वेळेस अपलोड करायचा तुम्हाला पत्र मिळाले नसेल तर पीडीएफ मध्ये पत्र आहे त्याची प्रिंट काढून आपण ते वाचते वेळेस त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर कंटिन्यू बटन वर क्लिक करायचे आहे
💥 मुख्यमंत्री संदेश पत्र pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
स्टेप - 6 - वाचन सवय प्रतिज्ञा वाचणे
सर्वात शेवटी वाचन सवय प्रतिज्ञा टॅब ओपन होणार आहे हे आपल्याला वाचून सर्वात शेवटी टीकपटनवर क्लिक करायचे आहे आणि Submit The pledge या बटनवर क्लिक करायचा आहे.
स्टेप - 7 - Submit The pledge
Submit The pledge बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काँग्रॅच्युलेशन सक्सेसफुली डन असा मेसेज येणार आहे याचा अर्थ आपण आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झालेल्या अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांना आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करायला करायचे आहे