छत्रपती शिवाजी महाराज चारोळी | शिवाजी महाराज मराठी शायरी २०२४ | shivaji maharaj charoli | chhatrapati shivaji maharaj charoli shayari kavita 2024
छत्रपती शिवाजी महाराज चारोळी
लाख मेले तरी चालतील पण ,
लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे
विजेसारख तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदूस्थान हादरून गेला ,
मुठभर मावळ्यांना घेवून हजारों सैतानाशी लढून गेला.
अरे हजार असतील धर्म ,
लाख असतील जाती ,
सर्वांना एकत्र गुंफणारा ,
एकच राजा छत्रपती छत्रपती
शिवाजी महाराज मराठी शायरी
वाघाचं काळीज होत ,
वात्स्ल्यांच मांगल्य होत ,
रयतेच्या काळातलं ,
जीत जागत जग होत.
अन्यायाच्या अंधकाराला उजेडाची पहाट,
स्वर्गात गेल्यावर देवाने थोपटली पाठ
लढण्याची धमक - शिवबा ,
तलवारीची चमक - शिवबा ,
गनिमि काठ्याचे गमक-शिवबा
स्वराज्याचे जनक - शिवबा
shivaji maharaj charoli
प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रुचा उडाला घरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आम्हांला आहे अभिमान...
सध्याद्रीच्या रांगावरती, सदा खिळल्या मुघलांच्या नजरा .... बोट छाटली त्याची, त्या शिवबांना माझा मुजरा.....
दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला 19 फेब्रुवारी 1630 ला, जिजाऊ पोटी शिवबा जन्मला....
chhatrapati shivaji maharaj charoli
शक्ति, बुध्दी, युक्ती, जनसेवेची भक्ति राजा कसा असावा, जसा राजा शिवछत्रपती.....
अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती ..... सर्वांना एकत्र गुंफणारा, एकच राजा शिवछत्रपती
घासल्याशिवाय धार नाही, तलवारीच्या पातीला. शिवरायांसारखे दैवत लागले, महाराष्ट्रच्या मातीला
chhatrapati shivaji maharaj charoli marathi
जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, ती .... अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श मामचे राजे शिवछत्रपती.....
राजे तुमच्या सावलीने, सूर्यही झाकला असता पाहुनी पराक्रम तुमचा, मुजऱ्याला चंद्रही वाकला असता......
chhatrapati shivaji maharaj kavita
जाणता राजा असा, एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानांमध्ये, नाव आपले कोरून गेला.....
आले किती, गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही, माझ्या शिवबाचा दरारा.....
एक होते राजे शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची. कारण त्यांना साथ होती, भवानी मातेची व माता जिजाऊंची
शिवाजी महाराज मराठी चारोळी
कलम नव्हत, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा-- कारण सिंहासनावर होता, माझा छत्रपती शिवाजी राजा----
जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही, छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय, माझा दिवस उगवत नाही....
गगनभेदी नजर ज्यांची, पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्य झुकतो, वंदितो प्रभू शिवराया...
हिंदू धर्म राखिले, स्वराज्य स्वप्न साकारीले... गर्जुनिया केलासी स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुज मानाचा मुजरा...
लढण्याची धमक - शिवबा तलवारीची चमक - शिवबा गणीमी काव्याचे गमक - शिवबा स्वराज्याचे जनक - शिवबा छत्रपती
राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस, राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ.....
आले किती, गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा...